Connect with us

Top Picks

१६ व्या राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोनअंतर्गत प्रगणकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळा येथे सुरू असलेल्या या प्रशिक्षण वर्गाला सोमवारी (ता.२७) मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, शाळा निरीक्षक श्री. प्रशांत टेंभुर्णे आणि श्री. अशोक खाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Published

on

Up Next

शहरातील नागरिकांना कर भरताना सुलभता व्हावी आणि त्यांच्याकडे मालमत्ता कराची अचूक माहिती पोहोचावी, यासाठी मालमत्ता कर प्रणाली सुधारणा करत त्यात प्रत्येक करदात्याचा योग्य पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट करण्यात यावा, या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी-वखरे यांनी सभापती श्रीमती सरीता कावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्देश दिले.

Don't Miss

चंद्रपूर – राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नाही. निवडणूक हा १०० मार्कांच्या पेपरमध्ये आलेला पाच मार्कांचा प्रश्न आहे. उर्वरित ९५ टक्के प्रश्न हे लोकसेवेचे आहेत. आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे गरिबों के सम्मान में युवा वॉरियर्स मैदान में… ही भावना बाळगून स्वतःला कामात झोकून द्या, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top Picks

देवमुंढरी येथील भवानी माता मंदिरात माजी आमदार टेकचंद सावरकर

Published

on

Continue Reading

Top Picks

Action taken by NDS team of Gandhibag Zone No-06 against M/s Shanti Kirana Store at Juni Mangalwari on seized 01 Kgs of single use ban plastic & imposed 1st fine of Rs 5,000/- under MPCB Rule-2006.

Published

on

Continue Reading

Top Picks

Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited the Navratrotsav Mandal in the Lok Bhavan premises in मुंबई,The Governor joined by his staff and office bearers of the Mandal performed the aarti of the Walkeshwar Chi Rajmata.

Published

on

Continue Reading
Advertisement

Nagpur, IN
11:31 am, 24 Oct 2026
weather icon 31.6 °C
Clear Sky
Wind Gust 6.3 Km/h

Trending