Connect with us

Top Picks

शाश्वत विकासाच्या वाटेवर असणाऱ्या नागपूर शहराला पाणीपुरवठा कसा होतो, त्यासाठी कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. संपूर्ण शहराची तहान कशी भागविली जाते याची संपूर्ण माहिती आज(ता.२०) नगरसेवकांनी जाणून घेतली. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वपूर्ण पेंच जलशुद्धीकरण केंद्र टप्पा-4 (गोधनी) आणि कन्हान जलशुद्धीकरण केंद्र यांची पाहणी महापौर निता ठाकरे यांच्या नेतृत्त्वात उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, सत्तापक्ष श्री. नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, जलप्रदान विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, उपसभापती श्री. विजय (पिंटू) झलके यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविकांनी केली.

Published

on

Up Next

नागपूर जिल्हा परिषदेच्या आयुष विभागाच्या ४ नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते लोकार्पणनागपूर, दिनांक २० एप्रिल २०२६: ग्रामीण भागातील जनतेने आयुर्वेदातील आहार आणि विहाराचा अवलंब करून आरोग्य संपन्न व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषद नागपूरच्या आयुष कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आज शानदार अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. विनायक महामुनी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात हे कार्यक्रम संपन्न झाले.

Don't Miss

शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूकडून अनेक ग्राहकांना अवास्तव आणि वाढीव पाणी बिले प्राप्त झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारींच्या निराकरणासाठी मनपाच्या जलप्रदाय विभागाद्वारे ऑरेंज सिटी वॉटर यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय तक्रार निवारण शिबिराच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिबिरात पहिल्या दिवशी एकूण ५५९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top Picks

देवमुंढरी येथील भवानी माता मंदिरात माजी आमदार टेकचंद सावरकर

Published

on

Continue Reading

Top Picks

Action taken by NDS team of Gandhibag Zone No-06 against M/s Shanti Kirana Store at Juni Mangalwari on seized 01 Kgs of single use ban plastic & imposed 1st fine of Rs 5,000/- under MPCB Rule-2006.

Published

on

Continue Reading

Top Picks

Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited the Navratrotsav Mandal in the Lok Bhavan premises in मुंबई,The Governor joined by his staff and office bearers of the Mandal performed the aarti of the Walkeshwar Chi Rajmata.

Published

on

Continue Reading
Advertisement

Nagpur, IN
10:29 am, 24 Oct 2026
weather icon 30.2 °C
Clear Sky
Wind Gust 6 Km/h

Trending