Connect with us

Top Picks

मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी बुधवारी (ता.06)  बेझनबाग येथील इंदोरा नं. 1 उच्च प्राथमिक लाल शाळेला भेट देत पाहणी केली. यावेळी महापौर श्रीमती ठाकरे यांनी लाल शाळेचे गतवैभव परत आणण्यासाठी कार्य करण्याचे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले.

Published

on

Up Next

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त ‘महाराष्ट्री असावे’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन  करण्यात आले होते. गांधी भवन, एल.ए.डी. चौक, नागपूर येथील गांधीभवन सभागृहात उत्साहात व्याख्यान पार पडले.

Don't Miss

सर्व खेळाडूंना एकत्रितपणे, एकजुटीने व सहकार्याने खेळूनच विजयाला गवसणी घालावी लागते. त्यामुळे कोणत्याही संघात सर्वप्रथम संघभावना निर्माण झाली की प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रामुख्याने विद्युत कंपन्यांमधील खेळाडूंचा सहभाग व नावलौकीक वाढत आहे, ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top Picks

देवमुंढरी येथील भवानी माता मंदिरात माजी आमदार टेकचंद सावरकर

Published

on

Continue Reading

Top Picks

Action taken by NDS team of Gandhibag Zone No-06 against M/s Shanti Kirana Store at Juni Mangalwari on seized 01 Kgs of single use ban plastic & imposed 1st fine of Rs 5,000/- under MPCB Rule-2006.

Published

on

Continue Reading

Top Picks

Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited the Navratrotsav Mandal in the Lok Bhavan premises in मुंबई,The Governor joined by his staff and office bearers of the Mandal performed the aarti of the Walkeshwar Chi Rajmata.

Published

on

Continue Reading
Advertisement

Weather data unavailable.

Trending