Connect with us

Hindi

वॅक्सीन दुष्परिणामाबाबत आता तरी जागृत व्हा!

Published

on

अस्तित्वात नसलेल्या ‘कोरोना व्हायरस’ च्या नावाखाली जगातील जवळपास सर्व देशातील निष्पाप नागरिकांना धनाड्य बिल गेट्स या पृथ्वीवरील एका विकृत माणसाने जगाची लोकसंख्या कमी करण्यासाठी (Depopulation Program) त्याच्या स्वतःच्या प्रयोगशाळेत तयार केलेल्या लसी घेण्यास बाध्य केले होते. त्यासाठी जगातील प्रमुख नेत्यांना ब्लॅकमेल करून त्यांनाही या प्रोग्राममध्ये सामील करून घेतले होते . ही बाब आता एपस्टीन फाईलच्या माध्यमातून पुराव्यानिशी सिद्ध झालीच आहे.*


*याच लसी मुळे पुरुषांमध्ये नपुसंकत्व निर्माण झाले आहे , अनेकांना अचानक हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकमुळे जीव गमवावा लागलेला आहे. सरकारने जनतेला भीती दाखवून, प्रवास करता येणार नाही, हे मिळणार नाही, ते मिळणार नाही अशी वेगवेगळी बंधने घालून ही जीवघेणी लस घेण्यास कसे बाध्य केले होते ते जरा आठवा. त्याच सरकारने त्या लसीच्या दुष्परिणामास सरकार जबाबदार नाही, कारण आम्ही कुणालाच ही लस घ्या असे सांगितलेले नव्हते असे निर्लज्जपणे सुप्रीम कोर्टात लिहून दिले होते हे आता सर्वांनीच पाहिले आहे.


*त्या काळात अकोल्यामध्ये मी रस्त्यावर उतरलो होतो आणि सर्वत्र जाऊन दुकाने उघडून दिली. मास्क आणि लसी संदर्भामध्ये जागृती करून भीती घालवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्याच काळामध्ये मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत 960 किमी चा बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला असा सहा जिल्ह्यात सायकलने प्रवास करून ग्रामीण भागामध्ये कोरोना संदर्भामध्ये जनजागृती करून भीती घालवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, त्यामध्ये प्रशासनाने जमेल तेवढे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्व झूगारून आम्ही आमची सायकल यात्रा सहकाऱ्यांसोबत पूर्ण केली. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांची भेट सुद्धा आम्ही घेतली. अमरावती, औरंगाबाद, वाशिम या जिल्ह्यात जिथे जमेल तसे मी दौरे करून पत्र परिषदा घेऊन जनजागृती करायचा प्रयत्न केला. त्यादरम्यान शेकडो व्हिडिओ मी रिलीज केले. मुंबईचे एडवोकेट श्री निलेश ओझा आणि एम्सचे अंबर कोयरी यांनी यासंदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहितार्थ दावा दाखल करून मास्क सक्ती संदर्भामध्ये सरकारतर्फे जो अतिरेक केल्या जात होता त्याला आळा घातला, तर दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रसिद्ध एडवोकेट श्री प्रशांत भूषण यांनी सक्तीच्या लसीकरणाबाबत जनहितार्थ दावा दाखल करून लसीचे सक्तीकरण रोखले, हे तर भारतातील अनेकांना माहित सुद्धा नसेल.

भारतातील डॉक्टर्स किंवा त्यांच्या IMA सारख्या संघटना, WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना हे सर्व या लसीमुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामा बाबत अजूनही मूग गिळून गप्प आहेत, कारण या कोरोना लसी घेतल्यामुळे जे आजार वाढले आहेत त्याचे आर्थिक फायदे या सगळ्यांनाच मिळत आहेत. त्यांची हॉस्पिटल्स तुडुंब भरून वाहत आहेत आणि औषधांचा खप प्रचंड वाढला असल्यामुळे फार्मा कंपन्या खुश आहेत.


*या बळजबरीच्या विष्यारी कोरोना लसीकरणामुळे लाखो, करोडो लोक मृत झाले, लाखो करोडो लोकांना अपंगत्व, कॅन्सर, उच्च रक्तदाब, मधुमेह, वंधत्व, अगदी विजेचे बटण बंद केल्यासारखा अचानक हार्टअटॅक, अचानक ब्रेनष्ट्रोक, इत्यादी रोगांनी ग्रासले आहे. मात्र सरकारने याचा डेटा सुद्धा सार्वजनिक केलेला नाही. यावरूनच सरकार आणि फार्मा माफिया या देशद्रोही कृत्यात हातात हात घालून सहभागी आहेत हे सिद्ध होते.*


*भारतात बिलगेट्सची ही विष्यारी लस बनविणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट वर मी मुंबईतील ऍडव्होकेट निलेश ओझा, आणि ऍडव्होकेट काकडे ह्यांच्या तर्फे नागपूर उच्च न्यायालयात दहा हजार कोटीचा दावा दाखल केला, जो उच्चन्यायालयाने दाखल करून घेतला आहे, जो नंतर मी एक लाख कोटी रुपये केला आहे आणि मिळणारी रक्कम ही शेतकरी आणि या लसीचा दुष्परिणाम झालेल्या लोकांच्या कल्याणाकरिता वापरणार हे जाहीर केलेले आपणास आठवत असेलच. “सिरम इन्स्टिट्यूटचा अदर पुनावाला” त्याचमुळे भारतातून विदेशात पळून गेला आहे.*


याच विकृत बिलगेट्सने यापूर्वीही केरळ मधील हजारो आदिवासी मुलींवर HPV लसीचा प्रयोग केला होता . त्यामुळे अनेक गरीब आदिवासी मुली मेल्या होत्या आणि अनेक मुलींना कायमचे वंध्यत्व्य आलेले आहे . त्याच्यावर कोर्टाचे अटक वॉरंट सुद्धा आहे पण श्रीमंत बिल गेट्सच्या केसाला सुद्धा आजपर्यंत सरकार धक्का लावू शकलेले नाही, याचवरून सरकारचे त्याच्यासोबतचे साटेलोटे सिद्ध होते.


*आता हा विकृत बिलगेट्स भ्रष्ट, चरित्रहीन नेत्यांना, अधिकाऱ्यांना व आरोग्य क्षेत्रातील लोकांना, फार्मा माफि्यांना हाताशी धरून, त्यांना ब्लॅकमेल करून पुन्हा भारतात HPV लसीकरण मोहीम राबवू पहात आहे . राज्याचे / देशाचे सर्व मंत्री, नेते तसेच मुख्यमंत्री, आरोग्य यंत्रणे मधील लोक हीच HPV लस स्वतःच्या मुलींना देतील का ?*
*किमान आता तरी देशातील या देशद्रोही नेत्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, IMA, WHO ह्यांना कोरोना व HPV लसीच्या दुष्परिणामा बाबत जाब विचारला पाहिजे. सरकारने देश्यातील सर्वांनाच फसवले आहे , त्यांचा वापर प्रयोगशाळेतील “गिनीपिग” म्हणजे उंदीरा सारखा केला आहे हे सगळ्यांनी अनुभवले आहेच. आता सुद्धा सरकारच्या खोट्या प्रचाराला, गोड बोलण्याला भुलून पुन्हा आपल्या लहान निष्पाप मुलींना HPV लस देऊन त्यांना कायमचे वांझ बनवणार आहात का ? असा माझा सवाल आहे*.


AIM म्हणजे ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ अंबर कोयरी आणि निशा कोयरी, ऍडव्होकेट निलेश ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि UHO अर्थात “युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायझेशन” डॉ अमिताभ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली गेली अनेक वर्षे या दोन्ही ऑर्गनायझेशनचे हजारो जागृत सदस्य, ज्याचा मी सुद्धा सदस्य आहे, संपूर्ण भारतभर जनतेचे प्रबोधन करून या जीवघेण्या लसीकरण विरोधात जनजागृती करीत आहेत.


AIM मुंबई टीमने नुकतीच मुंबईतील म्युनिसिपल हॉस्पिटल, मुलुंड येथे भेट दिली. तिथे त्यांना समजले की HPV लसीकरण शिबिर जे सुरू होणे अपेक्षित होते, ते सुरू झाले नव्हते, कारण की हॉस्पिटलला मुलुंड पोलिस स्टेशनचे पत्र मिळाले होते, ज्यामध्ये informed consent (जाणिवपूर्वक संमती) या कायद्याचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानंतर त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांशी (Chief Medical Officer) चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की HPV लसीकरण मोहीम फक्त BMC रुग्णालयांमध्येच होणार आहे, शाळांमध्ये नाही.
यानंतर AIM टीम लोअर परळ येथे गेली. तेथे प्रभारी डॉक्टरांनी सांगितले की informed consent संदर्भातील पोलिसांचे पत्र आधीच प्राप्त झाले असून ते National Health Mission कडे पाठवले गेले आहे. AIM ने HPV लसीकरणाबाबतचे माहितीपत्रक दिले आणि आवक जावक विभागात कागदपत्रे जमा केली.


यानंतर AIM ने छत्रपती शिवाजी टर्मिनल जवळली मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालयात भेट दिली, जिथे त्यांनी श्री. शरद उघाडे, उपमहानगर आयुक्त (Deputy Municipal Commissioner) यांची भेट घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आधीच MR लसीकरणावरील न्यायालयीन निर्णय वाचत होते.


*या निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की लस देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर informed consent घेणे बंधनकारक आहे, तसेच लसीची माहिती आणि संभाव्य दुष्परिणाम (AEFI) याबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे*.
*AIM ने त्यांना हेही सांगितले की सध्या National Health Mission कडून वापरला जाणारा consent form अत्यंत अपुरा आहे, कारण त्यामध्ये लसीबद्दल, तिच्या घटकांबद्दल किंवा संभाव्य दुष्परिणामांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.*
AIM द्वारे तयार केलेला Informed Consent फॉर्म AIM च्या सदस्यांनी त्यांना सुपूर्द केला, जेणेकरून तो वापरला जाईल. अधिकाऱ्यांनी AIM ला आश्वासन दिले की कायद्यानुसार योग्य informed consent format वापरले जाईल, आणि ते डॉ. दक्ष शाह (सह कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग) यांना आवश्यक त्या सूचना देतील तसेच AIM शी संपर्क साधतील.


यानंतर AIM टीमने मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये देखील भेटी दिल्या. तेथे मुख्याध्यापकांनी सांगितले की शाळांमध्ये कोणतेही HPV लसीकरण शिबिर घेतले जात नाही. फक्त संबंधित वयोगटातील मुलींना BMC रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे याची माहिती देण्यास सांगितले आहे, आणि लस घेण्यासाठी कोणताही दबाव टाकला जात नाही.
*राज्यातील इतर भागातील AIM टीम्स किंवा जागृत लोकांसाठी,,सामाजिक संघटनाकरिता मुद्दाम ही सर्व माहिती मी येथे दिली आहे, जेणेकरून त्यांना जनजागृतीचे हे काम कसे करायचे याची कल्पना यावी.


१. आपल्या भागातील सार्वजनिक आरोग्य कार्यालयाला, शाळांना भेटी द्या आणि AIM informed consent document तसेच पोलिसांचे पत्र जमा करा.
https://awakenindiamovement.com/informed-consent-form-for-hpv-vaccination/ या लिंक वर हा फॉर्म उपलब्ध आहे.

२. आपल्या स्थानिक पोलिस स्टेशनला भेट द्या आणि त्यांना ह्याच कागदपत्रांच्या आधारे संबंधित आरोग्य कार्यालयाला informed consent कायद्याचे पालन करण्याचे निर्देश देणारे पत्र देण्याची विनंती करा.
*कोरोना लसीकरनाच्या वेळेला मी लोकांना लसीच्या दुष्परिणामाबाबत आणि सरकार व फार्मा कंपनीच्या षडयंत्रा बाबत, मास्क वापरल्याने काय दुष्परिणाम होतात याबाबत कानी कपाळी ओरडून सांगत होतो. त्याचा बरेच ठिकाणी चांगला परिणाम झाला सुद्धा मात्र काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यावेळी अनेकांनी मला वेड्यात सुद्धा काढले. आज मी त्या वेळेला जे इशारे दिले होते ते दुर्दैवाने खरे ठरले आहेत, किमान आता तरी जागृत व्हा आणि यापुढे जर कोरोना लस किंवा एचपीव्ही लस घेतलेल्या कुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचे पोस्टमार्टम करून घेण्यास विसरू नका, ज्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण उघड होऊन आपण कोर्टात दावा दाखल करू शकाल. तसेच मी वर उल्लेख केलेले कुठलेही दुर्धर आजार झालेले आढळले तर सरकार व व्हॅक्सीन कंपनी विरोधामध्ये दावा दाखल करण्यास पुढे या याकरिता हा लेखन प्रपंच.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Crime

नायलॉन मांझे के स्रोत का पता लगाकर 6 करोड़ का जाल तोड़ने पर हाईकोर्ट ने की नागपुर ग्रामीण पुलिस की प्रशंसा

Published

on

  • सिलवासा फैक्ट्री पर छापा, 6.26 लाख का माल जब्त, एसपी हर्ष पोद्दार की टीम को कोर्ट ने बताया कौतुकास्पद, जिले में 662 हिस्ट्रीशीटरों की परेड, साबनेर में सड़क के बीच खतरनाक पेड़ पर सुरक्षा उपाय, अवैध शराब पर 15 केस

नागपुर ग्रामीण, 24 अक्टूबर 2026 (शनिवार) :

माननीय मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ ने प्रतिबंधित नायलॉन मांझे के उत्पादन और आपूर्ति के मूल स्रोत का पता लगाने पर नागपुर ग्रामीण पुलिस की खुलकर प्रशंसा की है। कोर्ट ने 23/10/2026 के आदेश में कहा कि पुलिस की जांच कौतुकास्पद है और अन्य जिलों को भी ऐसी कार्रवाई कर 29/10/2026 तक रिपोर्ट पेश करने का आदेश दिया है।

क्या है मामला –
दिनांक 08/12/2025 को कलमेश्वर पुलिस स्टेशन अंतर्गत मौजा गोडखेरी में VR लॉजिस्टिक वेयरहाउस कंटेनर क्रमांक GJ-21-V-3238 से नायलॉन मांझा ले जाते आरोपी छविनाथ मोहन निषाद, उम्र 30, उत्तर प्रदेश को पकड़ा गया था। 9,200 नग नायलॉन मांझा प्लास्टिक चक्री कीमत 14,40,000 रुपये और कंटेनर कीमत 20,00,000 रुपये, कुल 34,40,000 रुपये का माल जब्त किया गया था।

मामले की गंभीरता को देखते हुए वरिष्ठ पुलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार और अपर अधीक्षक अनिल मस्के के मार्गदर्शन में स्थानीय गुन्हे शाखा के निरीक्षक अंकुश माने और निरीक्षक स्नेहल राऊत की टीम ने गोपनीय जानकारी, तकनीकी पुरावे और बैंक लिंकेज के आधार पर जांच आगे बढ़ाई।

कलमेश्वर में दर्ज गुनाह के संबंध में दमन के औद्योगिक परिसर, डेमनी रोड दादरा और नगर हवेली के सिलवासा में मांझा निर्माता की फैक्ट्री पर छापा मारकर कुल 6 करोड़ 26 लाख 43 हजार 840 रुपये का प्रतिबंधित नायलॉन मांझा, उसे बनाने का कच्चा माल और मशीनरी जब्त की गई।

इसी जांच के लिए मुंबई हाईकोर्ट में स्वत: संज्ञान लेकर जनहित याचिका (PIL) दाखिल हुई थी। कोर्ट में एसपी द्वारा दाखिल प्रतिज्ञापत्र पर यह प्रशंसा हुई।

अन्य बड़ी कार्रवाईयां –

1. साबनेर में सड़क के बीच खतरनाक पेड़ पर प्रतिबंधक उपाय –
साबनेर शहर से गुजरने वाले मुख्य मार्ग पर बीचों-बीच मौजूद पेड़ से हादसे का खतरा था। विशेषकर रात में अंधेरा होने से या सामने से तेज रोशनी से चालक का ध्यान भटकने से दुर्घटना की आशंका थी। एसपी हर्ष पोद्दार के निर्देश पर साबनेर पुलिस ने पेड़ के चारों ओर रिफ्लेक्टर और रेडियम पट्टी लगाई, ‘सावधान, काम शुरू है’ के सूचना फलक लगाए और वेग मर्यादित रखने की अपील की। PWD और वन विभाग से समन्वय कर पेड़ को स्थायी रूप से हटाने की कार्रवाई शुरू है।

2. घरफोड़ी के 2 गुनाह उजागर, 4.16 लाख का माल जब्त –
स्थानीय गुन्हे शाखा ने दिनांक 23/10/2026 को आरोपी प्रवीण अशोक डेकाटे, उम्र 30, तिलक वार्ड मोहाड़ी, ता. मोहाड़ी, जि. भंडारा को गिरफ्तार किया। गोपनीय जानकारी मिली थी कि वह मीठा माधनी परिसर में चोरी के सोने के दागिने बेचने घूम रहा है। उसे हिरासत में लेकर पूछताछ में उसने मीठा परिसर में 12 दिन पहले और उमरेड में 1 महीने पहले घरफोड़ी करने की कबूली दी। पंचनामे में उसके पैंट की जेब से सोने के दागिने मिले, कुल 4,16,000 रुपये का माल जब्त। उसके खिलाफ मौदा अप.क्र. 693/2026 कलम 305(अ),331(3) और उमरेड अप.क्र. 934/2026 में केस दर्ज है।

3. खाने के अयोग्य सुपारी की 40 टन खेप जब्त – वडोदा पुलिस की कार्रवाई –
वडोदा पुलिस को गुप्त सूचना मिली कि वडोदा हद के महालगाव-लिंगगाव के नवकार वेयरहाउस में बिना परवाना मानव सेवन के अयोग्य सुपारी चार वाहनों से लाई जा रही है। पुलिस ने जाल बिछाकर चारों वाहनों की तलाशी में करीब 40 टन सुपारी जब्त की। चारों वाहन सीज कर अन्न व औषध प्रशासन विभाग को पत्र व्यवहार किया गया है। विभाग की जांच के बाद आगे कार्रवाई होगी।

4. अवैध शराब पर 15 गुनाह –
एसपी के मार्गदर्शन में 23/10/2026 को जिले भर में अवैध शराब निर्माण, बिक्री और सेवन पर कार्रवाई कर कुल 15 गुनाह दर्ज किए। खापा में 4, कळंब में 1, साबनेर में 2, उमरेड, रामटेक, बोरी, नरखेड, जलालखेड़ा में 1-1 और भिवापुर में 2 गुनाह। कार्रवाई में 32,230 मिली देशी दारू, 360 मिली विदेशी दारू, 24 लीटर मोहफूल दारू कुल 8,060 रुपये का माल जब्त कर मौके पर पंचनामा कर नष्ट किया गया।

5. अस्तित्व छुपाकर घूमने वाले पर गुनाह –
अरोली पुलिस ने 23/10/2026 को पेट्रोलिंग के दौरान आरोपी तुषार उर्फ नांदूजी तुलसीदास वानखेडे, 30 वर्ष, संताजी नगर कन्हान, ता. पारशिवनी को मौजा रोंगली बार में अपना अस्तित्व छुपाकर सूर्यास्त के बाद संदिग्ध रूप से घूमते पकड़ा। नाम-पता पूछने पर उड़वा-जवाब देने पर धारा 122 महाराष्ट्र पुलिस अधिनियम के तहत गुनाह दर्ज किया।

6. 662 रिकॉर्डेड अपराधियों की परेड –
जिले के सभी 24 पुलिस थानों में शरीर और संपत्ति के विरुद्ध अपराध, महिला-बाल अत्याचार, अवैध शराब, जुआ आदि के 662 रेकॉर्डवरील आरोपियों की परेड ली गई। इसमें नागपुर उपविभाग में 68, उमरेड में 124, साबनेर में 136, कन्हान में 69, रामटेक में 119, काटोल में 127 आरोपियों को बुलाकर चेक किया गया और हिदायत दी गई।

Continue Reading

Hindi

नागपुर स्नातक चुनाव में 64.82% फाइनल मतदान, चंद्रपुर में सबसे ज्यादा 73% वोटिंग, नागपुर सबसे पीछे

Published

on

  • कुल 2.55 लाख में से 1.65 लाख ने किया मतदान, पुरुष 69% – महिला 59%, पहले 65% का अनुमान था, सहायक निर्वाचन अधिकारी प्रदीप कुलकर्णी ने जारी किया आंकड़ा

नागपुर, 24 अक्टूबर 2026 :

नागपुर विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक चुनाव 2026 के लिए सुबह 8 से शाम 4 बजे तक हुए मतदान की अंतिम टक्केवारी जारी हो गई है। सहायक निर्वाचन निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त (सा.प्र.) नागपुर विभाग, प्रदीप कुलकर्णी द्वारा जारी आंकड़ों के अनुसार कुल 64.82 प्रतिशत मतदान हुआ है।

कुल 2,55,603 पंजीकृत मतदाताओं में से 1,65,672 मतदाताओं ने अपने मताधिकार का प्रयोग किया। इसमें पुरुष मतदाताओं का प्रतिशत महिलाओं से अधिक रहा।

जिलावार फाइनल आंकड़ा –
जिला कुल मतदाता मतदान प्रतिशत
नागपुर 1,44,466 87,187 60.35% – सबसे कम
भंडारा 21,349 14,319 67.07%
गोंदिया 22,176 15,810 71.29%
वर्धा 21,742 14,861 68.35%
चंद्रपुर 32,262 23,568 73.05% – सबसे ज्यादा
गड़चिरोली 13,608 9,927 72.95%
कुल 2,55,603 1,65,672 64.82%
जेंडर वाइज विश्लेषण –

  • पुरुष मतदाता : 1,47,280 में से 1,01,672 ने किया मतदान – 69.03%
  • महिला मतदाता : 1,08,301 में से 63,999 ने किया मतदान – 59.09%
  • अन्य : 22 में से 1 – 4.55%

पहले अनौपचारिक तौर पर 65% मतदान का अनुमान लगाया जा रहा था, जो फाइनल आंकड़े में 64.82% पर आकर स्थिर हुआ। इसके बावजूद यह सामान्य 50-55% के औसत से काफी अधिक है।

सबसे कम मतदान नागपुर जिले में 60.35% रहा, जबकि सबसे ज्यादा मतदान चंद्रपुर में 73.05% दर्ज किया गया। गोंदिया 71.29% और गड़चिरोली 72.95% के साथ दूसरे-तीसरे स्थान पर रहे।

अब सभी की निगाहें मंगलवार को होने वाली मतगणना पर टिकी हैं, जहां इस बढ़े हुए मतदान का असर भाजपा-कांग्रेस दोनों के भाग्य पर तय होगा।

Continue Reading

Health

न्यूएरा हॉस्पिटल्स का वर्धमान नगर में 300 बेड का अत्याधुनिक अस्पताल शुरू

Published

on

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया उद्घाटन, रोबोटिक सर्जरी, AI-आधारित MRI-CT और भारत का पहला सिंगल-पोर्ट रोबोट उपलब्ध

नागपुर, 24 अक्टूबर 2026 :

स्वास्थ्य सेवा के क्षेत्र में बड़ा कदम उठाते हुए न्यूएरा हॉस्पिटल्स ने गुरुवार को नागपुर के वर्धमान नगर में 300 बेड वाले नए अस्पताल का उद्घाटन किया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस की प्रमुख उपस्थिति में हुए इस कार्यक्रम में शहर के गणमान्य नागरिक, चिकित्सा विशेषज्ञ और सम्मानित अतिथि शामिल हुए।

2016 में 50 बेड के अस्पताल से शुरू हुआ न्यूएरा हॉस्पिटल्स का सफर अब मध्य भारत का एक प्रमुख हेल्थकेयर समूह बन चुका है। नए अस्पताल का उद्देश्य नागपुर, विदर्भ और मध्य भारत के मरीजों को आधुनिक, सुलभ और विशेषज्ञ चिकित्सा सुविधाएं एक ही जगह उपलब्ध कराना है।

अत्याधुनिक सुविधाएं
अस्पताल में भारत का पहला सिंगल-पोर्ट सर्जिकल रोबोट और मल्टी-पोर्ट रोबोटिक सर्जरी सिस्टम लगाया गया है। इसके साथ AI आधारित 3T डिजिटल MRI, 256-स्लाइस CT स्कैनर और होलॉजिक 3D मैमोग्राफी जैसी जांच सुविधाएं भी शुरू की गई हैं। ऑपरेशन थिएटर और ICU में AI आधारित मरीज निगरानी प्रणाली, रोबोटिक फिजियोथेरेपी और आधुनिक पुनर्वास सेवाएं भी उपलब्ध होंगी।

प्रबंधन का बयान
प्रबंध निदेशक डॉ. आनंद संचेती ने कहा कि यह अस्पताल नई तकनीक, डॉक्टरों के अनुभव और मरीजों के प्रति संवेदनशीलता के तालमेल का प्रतीक है।
निदेशक डॉ. निलेश अग्रवाल ने कहा कि अत्याधुनिक सुविधाओं से मरीजों को पास में ही बेहतर इलाज के विकल्प मिलेंगे।
निदेशक डॉ. निधीश मिश्रा ने बताया कि हृदय रोग सहित सभी विभागों में एक ही छत के नीचे समग्र इलाज की व्यवस्था की गई है।

अस्पताल में मरीजों के साथ आने वाले परिजनों के लिए घर जैसा आरामदायक माहौल, गुणवत्तापूर्ण भोजन और ठहरने की सुविधा भी दी गई है।

न्यूएरा हॉस्पिटल्स का यह नया अस्पताल मध्य भारत में स्वास्थ्य सेवाओं को नई ऊंचाई देने की दिशा में एक महत्वपूर्ण मील का पत्थर माना जा रहा है।

Continue Reading
Advertisement

Weather data unavailable.

Trending