Connect with us

Top Picks

नागपूर महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिनानिमित्त मंगळवारी (ता.२८) क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकसेवा हक्काविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेला त्वरित व पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची शपथ घेण्यात आली. मनपाच्या दहाही झोन कार्यालयात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकसेवा हक्काविषयी माहिती देण्यात आली.

Published

on

Up Next

आज नागपुरात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तीव्र ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात आले.नागपूर शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात आणि शहर महिला मोर्चा अध्यक्ष दिव्या धुरडे व भाजपा प्रदेश मंत्री अर्चना डेहनकर यांच्या नेतृत्वात कॉटन मार्केट येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले.

Don't Miss

भाजपच्या नगरसेवविका श्रीमती सीमा ढोमणे यांनी नेहरुनगर झोनचा व काँग्रेसचे नगरसेवक श्री. आसिफ शेख यांनी आशीनगर झोनचा पदभार सोमवारी (ता.27) झोन कार्यालयांमध्ये स्वीकारला. झोन कार्यालयांमध्ये झालेल्या पदग्रहण समारंभात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दोन्ही नवनियुक्त झोन सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top Picks

देवमुंढरी येथील भवानी माता मंदिरात माजी आमदार टेकचंद सावरकर

Published

on

Continue Reading

Top Picks

Action taken by NDS team of Gandhibag Zone No-06 against M/s Shanti Kirana Store at Juni Mangalwari on seized 01 Kgs of single use ban plastic & imposed 1st fine of Rs 5,000/- under MPCB Rule-2006.

Published

on

Continue Reading

Top Picks

Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited the Navratrotsav Mandal in the Lok Bhavan premises in मुंबई,The Governor joined by his staff and office bearers of the Mandal performed the aarti of the Walkeshwar Chi Rajmata.

Published

on

Continue Reading
Advertisement

Weather data unavailable.

Trending