Connect with us

Top Picks

शहरातील अवैद्य होर्डिंग सह फुटपाथ, विविध रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मुलनासाठी नागपूर महानगरपालीकेद्वारा “मिशन १०० डे” मोहीम राबविण्यात येणार असून, याकरिता मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Published

on

Up Next

प्रभाग क्रमांक 13 मधील पवनपुत्र नगर, गोधनी सिम आणि गारगोठी परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. उन्हाचा तडाखा वाढत असताना ‘फेज’ जाण्याचे प्रमाण वाढल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी होती. ही समस्या गांभीर्याने घेत महावितरणने या भागात नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसवून तो आज कार्यान्वित केला आहे, ज्यामुळे या भागातील विजेचा प्रश्न आता कायमचा सुटला आहे.

Don't Miss

पाणी बिलांच्या संबंधित तक्रारींच्या निराकरणाकरिता दोन दिवसीय झोन निहाय शिबीरपाच झोन मध्ये २० एप्रिल तर पाच झोन मध्ये २२ एप्रिल पासून शिबीरशहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूकडून अनेक ग्राहकांना अवास्तव आणि वाढीव पाणी बिले प्राप्त झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाने या संदर्भात ओसीडब्ल्यूशी पत्रव्यवहार केल्यानंतर आता बाधित ग्राहकांना सुधारित आणि कमी केलेली बिले मिळण्यास सुरुवात झाली आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top Picks

वन बंधु परिषद् महिला समिती द्वारा आयोजित उजियारों मेला सम्पन्न

Published

on

Continue Reading

Top Picks

देवमुंढरी येथील भवानी माता मंदिरात माजी आमदार टेकचंद सावरकर

Published

on

Continue Reading

Top Picks

Action taken by NDS team of Gandhibag Zone No-06 against M/s Shanti Kirana Store at Juni Mangalwari on seized 01 Kgs of single use ban plastic & imposed 1st fine of Rs 5,000/- under MPCB Rule-2006.

Published

on

Continue Reading
Advertisement

Nagpur, IN
04:44 pm, 26 Oct 2026
weather icon 32.8 °C
Clear Sky
Wind Gust 12 Km/h

Trending