Connect with us

Top Picks

आज नागपुरात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तीव्र ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात आले.नागपूर शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात आणि शहर महिला मोर्चा अध्यक्ष दिव्या धुरडे व भाजपा प्रदेश मंत्री अर्चना डेहनकर यांच्या नेतृत्वात कॉटन मार्केट येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले.

Published

on

Up Next

पारशिवनी: नगर पंचायत पारशिवनी अंतर्गत अनेक प्रभागो मे पिछले 4 दिनों से शहर के कुछ वार्डों में नल से बहुत गंदा और गंदा पानी आने से लोगों की सेहत गंभीर हो गई थी, जबकि कुछ इलाकों में पानी की सप्लाई पूरी तरह से बाधित थी। इस गंभीर समस्या का संज्ञान लेते हुए पारशिवनी नगर पंचायत के कांग्रेस पार्षदों ने आज सोमवार को मुख्य अधिकारी नितिन लुंगे से मुलाकात कर तुरंत साफ पानी की सप्लाई की मांग की।

Don't Miss

नागपूर महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिनानिमित्त मंगळवारी (ता.२८) क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकसेवा हक्काविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेला त्वरित व पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची शपथ घेण्यात आली. मनपाच्या दहाही झोन कार्यालयात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकसेवा हक्काविषयी माहिती देण्यात आली.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top Picks

‎नागपुर नगर ज्येष्ठ माहेश्वरी सभा का कोजागिरी महोत्सव हर्षोल्लास से संपन्न.

Published

on

Continue Reading

Top Picks

वन बंधु परिषद् महिला समिती द्वारा आयोजित उजियारों मेला सम्पन्न

Published

on

Continue Reading

Top Picks

देवमुंढरी येथील भवानी माता मंदिरात माजी आमदार टेकचंद सावरकर

Published

on

Continue Reading
Advertisement

Weather data unavailable.

Trending